- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Things to remember before starting a Youtube Channel : (Youtube Channel सुरु करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा.)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Youtube Channel सुरु करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा. (Things to remember before starting a Youtube Channel)
1) तुमच्या Youtube Channel चा विषय ठरवा. : Select Your Niche for Youtube Channel.
सगळ्यात आधी Youtube Channel सुरु करण्यापूर्वी त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे किंवा कोणत्या शैलीचे किंवा कोणत्या विषयाशी निगडित Videos Upload करणार आहात हे ठरवा. एकदा तुम्ही विषय ठरवला कि त्या विषयासंबंधीच Videos त्या Youtube Channel वर Upload करा, दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे Videos त्या Channel वर upload करू नका. दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे Videos तुम्हाला जर Youtube वर Upload करायचे असतील तर त्यासाठी दुसरा चॅनेल तयार करा.
उदा. जर तुम्ही एक गृहिणी असाल आणि तुम्ही चांगला स्वयंपाक करत असाल आणि तुम्ही खाद्यपदार्थ कसे तयार कराचे हे सर्वांना शिकवण्यासाठी एखादा रेसिपी चा Youtube Channel सुरु केलात तर त्या Channel वर शॉपिंगचे, ट्रॅव्हलसंबंधी, टेक्निकल अश्या प्रकारचे videos upload करू नका. तसे केल्याने आपल्याला जास्त Subcribers मिळणार नाहीत. त्यामुळे तुमचा Youtube Channel लवकर Grow होणार नाही.
अजून एक महत्वाची गोष्ट
म्हणजे आपल्याला असा विषय निवडायचा आहे ज्याचे आपण जास्तीजास्त Video बनवू शकू आणि
ज्या विषयाची आपल्याला चांगली माहिती आहे. कोणाचातरी Youtube Channel तुम्हाला आवडतो
म्हणून त्याप्रकारचे Video तुम्ही बनवण्याचा विचार करू नका. तुमच्या आवडीचा विषय तुम्ही
निवडा आणि असा विषय निवडा ज्याची तुम्हाला माहिती असेल.
2) योग्य उपकरणांचा वापर करा. Use Proper Equipments
१) DSLR किंवा
Mirrorless Camera
२) Tripods ( ट्रायपॉड
)
३) Lenses ( लेन्सेस
)
४) Studio
Lighting ( स्टुडिओ लायटिंग )
५) Microphone ( मायक्रोफोन
)
या काही बेसिक गोष्टी
आहेत जे मोठे Youtubers त्यांच्या Video साठी वापरतात. ह्या सर्व गोष्टी असल्याचं पाहिजेत
असं नाही, पण एक चांगल्या Quality चा Video बनवण्यासाठी यांची गरज लागते. स्मार्टफोन
मध्ये बनवलेल्या विडिओ पेक्षा DSLR Camera वापरून बनवलेल्या Video ची Quality ही कधीही
चांगलीच असणार. त्यामुळे तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा तुमचा विडिओ बघताना जास्त आनंद
मिळू शकतो.
आपला विडिओ जास्तीजास्त दर्जेदार व्हावा याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही विडिओ बनवल्यानंतर तुम्हाला त्या विडिओ मधला एखादा भाग आवडला नाही तर तो भाग पुन्हा शूट करा पण Video Quality शी तडजोड करू नका. विडिओ Upload करण्यापूर्वी तुम्ही स्वतः तो video १ ते २ वेळा एक प्रेक्षक म्हणून बघा आणि जर तो तुम्हाला प्रेक्षक म्हणून आवडला तरच तो Video Upload करा. आणि जर नाही आवडला तर तुम्हाला जे बदल करावेसे वाटतात ते बदल करा. असे केल्याने तुमच्या प्रेक्षकांना तुमचे videos आवडतील आणि ते तुमचा Video जास्त वेळ बघतील. त्यामुळे तुमच्या विडिओ चे Audience Retention चांगले वाढेल आणि Youtube तुमचा Video जास्त लोकांना Suggest आणि Recommend करेल.
3) Videos चे SEO करा. Invest Your Time in Video SEO
त्यामुळे प्रत्येक video Youtube च्या Result च्या First Page वर येणे शक्य नाही. म्हणून आपल्याला जर आपला video Youtube Result च्या First Page वर आणायचा असेल तर आपल्याला आपल्या विडिओ चे SEO करणे गरजेचे आहे. थोडक्यात SEO म्हणजे
1) Write Atrractive Title : आपल्या Video ला छानसं Title देणे
आपल्या Video ला
छानसं Title देणे, जेणे करून ते Title वाचल्यावर प्रेक्षकांच्या मनात त्या Video बद्दल
उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे Title देताना असे Title द्यायचे
चे लोक तुमचा विडिओ ज्या विषयावर आहे त्या विषयाची माहिती शोधताना search Bar मध्ये
type करतील. तुमच्या Title मध्ये तुमचे Main Keywords असायला हवेत.
2) Use of Tags : Tags चा उपयोग करा
विडिओ upload करताना Tags च्या Option मध्ये तुमचा Video ज्या विषयावर आहे त्या विषयाची माहिती शोधताना लोकं जे काही Keywords वापरतील अशी तुम्हाला श्यक्य वाटते, ते सगळे keywords, Tags मध्ये भरा. असे केल्याने Youtube ला तुमचा विडिओ कोणत्या विषयावर आहे याची माहिती मिळते आणि मग जेंव्हा कोणी त्या विषयाची माहिती Youtube वर शेअरच करेल, त्यावेळी यौतुंबे तुमचा विडिओ त्या व्यक्तीला दाखवेल. Tags मध्ये सुद्धा तुमचे Main Keywords, सुरुवातीला भरा आणि बाकीचे keywords त्यानंतर. असे केल्याने तुमच्या Video ची Search Engine मध्ये Ranking सुद्धा वाढते.
3) Use Attractive Tumbnails : आकर्षक Thumbnail चा वापर करा.
Thumbnail म्हणजे आपण जेंव्हा Youtube वर एखादा विडिओ शोधतो
तेंव्हा त्याच्या Result Page वर आपल्याला
आपण type केलेल्या Keyword शी संबंधित अनेक Videos दिसतात. म्हणजेच त्यांचे
एक चित्र किंवा Image दिसते. त्या चित्राला
किंवा Image ला Tumbnail म्हणतात. बऱ्याच वेळा आपण ते थुम्बनाची बघूनच ठरवतो की आपल्याला
तो Video बघायचा आहे की नाही. त्या Thumbnail बघून आपल्याला त्या विडिओ मध्ये आपल्याला
काय बघायला मिळणार आहे याची मिळते. त्यामुळे Thumbnail आकर्षीत असणे खूप महत्वाचे आहे.
त्यामध्ये सुद्धा Custom Thumbnail Add करणे गरजेचे आहे. कारण जेंव्हा तुम्ही एखादा
video Upload करता तेंव्हा Youtube आपोआप आपल्या video मधले एखादे Image Video
Thumbnail म्हणून Add करते. त्यामुळे ते Thumbnail आपल्या Video विषयी लोकांना अचूक माहिती नाही देऊ
शकत. त्यामुळे प्रेक्षक आपला video वर क्लीक नाही करणार परिणामी आपल्या Video चे
Views वाढणार नाहीत. पण आपल्याला जर जास्त
Views हवे असतील तर आपण आपल्या पसंतीने एक असे थुम्बनाची तयार करायचे जे बघताच प्रेक्षकांना
कळले पाहिजे कि हा Video कोणत्या विषयावर आहे आणि त्यांना ह्या Video मधून काय आणि
कोणती माहिती मिळणार आहे.
आकर्षित
(Attractive Thumbnail) तयार करण्यासाठी Google वर बऱ्याच Free Website आहेत. त्यांचा
वापर करून तुम्ही Thumbnail तयार करू शकता.
4) Keep Consistency in Uploading Video : व्हिडिओ नियमितपणे अपलोड करा.
आणखी एक महत्वाची टिप म्हणजे व्हिडिओ नियमितपणे अपलोड करा. काही YouTubers आठवड्यातून एक किंवा दोनवेळा व्हिडिओ Upload करतात. आणि ते त्यांच्या प्रेक्षकांना त्यांचा पुढचा Video कधी Upload करणार आहेत याची माहिती त्यांच्या Video च्या शेवटी देतात. तुम्ही जर तुमच्या विडिओ Upload करण्याची वेळ आणि दिवस निश्चित केलात तर तुमच्या प्रेक्षकांना पण त्याची सवय होईल आणि तुमच्या Youtube Channel ची लवकर वाढ होईल.
4) तुमच्या कामात चिकाटी असली पाहिजे. Keep Consistency to Your Work
आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि, आज Youtube वर आपण जे Successful Youtubers बघतो ते काही पाच सहा महिन्यात Successful नाही झालेले. त्यांच्या यशाच्या मागे त्यांची मेहनत आणि त्यांनी दाखवलेली चिकाटी आहे. बरेच Youtubers असे आहेत ज्यांना ४ ते ५ वर्ष लागली त्यांचा Channel चांगला Grow होण्यासाठी.
बरेचजण Youtube
Channel सुरु करतात. मेहनत पण घेतात पण थोड्याच दिवसात त्यांच्या मनाप्रमाणे यश नाही
मिळाले कि काम करणे सोडून देतात. असे अजिबात करू नका. धीर धरा आणि तुम्ही तुमचे काम
प्रामाणिकपणे करत रहा तुम्हाला यश नक्की मिळेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा